Wednesday, 10 May 2017

कशी निवडाल मुलांसाठी शाळा?

मुलांच्या शाळेची निवड करणे हा पालकांसाठी खूप मोठा प्रश्न असतो यासाठी तुमच्या शाळानिवडीमध्ये थोडी मदत 

शिक्षणाचे माध्यम .....
हा पण खुप विचार करण्यासारखा प्रश्न वाटतो. खरं तर, कुठल्याही माध्यमातून शिक्षण घेतलं तरी प्रगतीपासून कोणीच रोखु शकत नाही. पण आजकाल, मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याच प्रमाण मध्यम आणि मध्यम वर्गात खुपचं कमी झालयं. आणि त्याला कारणं आहे, मराठी शाळांचा खालावलेला दर्जा आणि तिथलं वातावरणं. खुपच कमी मराठी माध्यमांच्या शाळा त्यांचा पूर्वीचा दर्जा टिकवून आहेत. ह्या सगळ्याचा विचार करता, इंग्लिश माध्यमाच्या शाळांचा पर्याय योग्य वाटतो.

- फडतरे नॉलेज सिटी, कळंब-वालचंदनगर यांच्यावतीने प्रसारित (स्त्रोत-इंटरनेट)





No comments:

Post a Comment