शाळेतील मुलाच्या वर्गात किती मुले असावीत?
काही शाळांमध्ये एका वर्गात ६० मुलं असतात तर काही शाळांमध्ये २० च मुलं असतात. कमी मुलं असतील तर खरचं काही फरक पडतो का? फरक पडतो कारण कमी मुलं असतील तर शिक्षकांचे लक्ष प्रत्येक विद्यार्थ्याकडे राहू शकते.
- फडतरे नॉलेज सिटी, कळंब-वालचंदनगर यांच्यावतीने प्रसारित (स्त्रोत-इंटरनेट)

No comments:
Post a Comment