Sunday, 30 April 2017
Saturday, 29 April 2017
Friday, 28 April 2017
फडतरे नाॅलेज सिटी...निवासी शाळा
फडतरे नाॅलेज सिटी अंतर्गत
श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूल
निवासी शाळा प्रवेश सुरु
बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे तसेच बदलत्या कौटुंबिक गरजांमुळे आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्व विकासाकडे पालकांना 24 तास लक्ष देणे आताशा खूप अवघड झाले आहे. एकीकडे शहरात ही परिस्थिती वाढत असताना, ग्रामीण भागातही शेती आणि उद्याेगांच्या बदललेल्या धोरणांमुळे आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. त्यातूनच निवासी शाळांची मागणी वाढत आहे. पण अशा शाळांना आपली मुलं सुपूर्द करण्याअगोदर त्या कॅम्पसला निश्चित भेट द्यावी. जेवण-राहणे या तर मुख्य गोष्टी असल्या तरीही आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास करणारा कॅम्पस, प्रिन्सिपल आणि स्टाफ असल्याची खात्री करा.
कळंब-वालचंदनगर हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून औद्योगिक शहर म्हणून ओळखं असलेले ठिकाण आहे.
पुणे जिल्हयातील इंदापूर तालुक्यात कळंब हे गाव आहे. कळंब-वालचंदनगर ही एकमेकांशेजारी असलेली गावे आहेत. पुण्यापासून 120 किलोमीटर अंतरावर फडतरे नाॅलेज सिटी हा कॅम्पस वसलेला आहे.
फडतरे ग्रुप आणि ज्ञान, कला, क्रिडा व कृषी प्रतिष्ठानच्या अंतर्गत या शैक्षणिक संकुलात नर्सरी पासून 9 वीपर्यंत सध्या शिक्षणाची सोय आहे. तसेच आयटीआय, ज्युनिअऱ काॅलेज (सायन्स), आय.टी.आय., पाॅलिटेक्निक आणि एम.बी.ए. काॅलेजची सुद्धा सोय आहे.
एक शैक्षणिक संकूल म्हणून ज्या गरजा असतात त्या सर्व विद्यार्थीकेंद्रीत गरजा आपल्याला इथे मिळतात. उदा. लायब्ररी, लॅब, हवेशीर क्लासरुम्स, संगणक लॅब, बस सेवा, हाॅस्टेल व कॅण्टीन सुविधा आदी.
आपल्या पाल्यासाठी श्री व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूल निवासी शाळा हा उत्तम पर्याय ठरतो. इथे
एस.एस.सी आणि सीबीएसई या दोन्ही पॅटर्नमध्ये शिक्षण घेण्याची सोय आहे. टाटा डिजिटल क्लासरुम, अबॅकस, लॅग्वेज लॅब, मॅथ्स लॅब तसेच यावर्षापासून परदेशी भाषा शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अभ्यासासोबतच मॅटवरील कुस्ती प्रशिक्षण, कराटे, घोडेसवारी, एरोबिक्स, मल्लखांब, हॅण्डबाॅल, व्हाॅलिबाॅल, टेनिस, स्केटिंग अशा खेळांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. विविध शालेय स्पर्धांचे आयोजनही कॅम्पसमध्ये होते. दरवर्षी 5 मे रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान फडतरे नाॅलेज सिटीच्या कॅम्पसमध्ये हजारो कुस्ती शौकींनाच्या आणि मैदान गाजवलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडते.
विविध उपक्रमांसोबत विद्यार्थ्यांचा विकास हेच ध्येय धोरण समोर ठेवून संस्थाचालक, प्राचार्य आणि स्टाफ कार्यरत असतो. एकदा अनुभव घेण्यासाठी तुम्ही या कॅम्पसला जरुर भेट द्या. आणि खात्री पटल्यानंतर आपल्या पाल्याचं अॅडमिशन अगदी बिनधास्त इथे करा.

Thursday, 27 April 2017
Wednesday, 26 April 2017
Sunday, 23 April 2017
फडतरे नाॅलेज सिटीतील
15 एप्रिलला दरवर्षीप्रमाणं मोठ्या उत्साहात प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या पालकांच्या उपस्थित या शिबिराची सुरवात झाली. अवघ्या 4000 रुपयात 15 दिवसांचं हे निवासी शिबिर अनेक कारणांनी भूरळ घालणारं ठरणार आहे.
निवासी उन्हाळी प्रशिक्षण
मुलांच्या भविष्यासाठी उपयोगी
कळंब-वालचंदनगर - उन्हाळी सुट्टी म्हटलं की, बालचमूंच धमाल करायची या सुट्टीत असं प्लानिंग असतंच.
या त्यांच्या प्लानिंगमध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे आणखी थोडी भर घालायचा प्रयत्न केला. निमित्त होतं फडतरे नाॅलेज सिटीमध्ये आयोजित उन्हाळी प्रशिक्षण वर्गाचं.
15 एप्रिलला दरवर्षीप्रमाणं मोठ्या उत्साहात प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या पालकांच्या उपस्थित या शिबिराची सुरवात झाली. अवघ्या 4000 रुपयात 15 दिवसांचं हे निवासी शिबिर अनेक कारणांनी भूरळ घालणारं ठरणार आहे.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दररोज व्यायाम, योगा, कार्यशाळा, खेळ आणि पौष्टीक आहार असा भरगच्च दिवसभराचा कार्यक्रम धुमधडाक्यात सुरु आहे. आजवर घोडेसवारी झालीये मुलं प्रॅक्टीसही करताहेत. कुस्तीचं प्रशिक्षण दिग्गज अनुभवींनी दिलंय त्याचे शास्त्रोक्त ज्ञान आता मुलांकडे आहे.
कुठलाही खेळ असो त्याला नियम अनेक असतातच. खेळायचं तर नियमानं म्हणजे यश हमखास. म्हणूनच प्रत्येक खेळाचे नियम काय असतात. मुलांना समजावून दिलंय. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सर्व कौशल्य प्रशिक्षणासाठी योगदान दिले आहे. मुलांच्या खाण्यापिण्यापासून ते दररोजच्या संपूर्ण उपक्रमांकडे संस्थेचे अध्यक्ष उत्तम फडतरे यांचे वैयक्तिक लक्ष आणि मार्गदर्शन असते.
क्राफ्टींग, ड्राईंग, पेंटींग, कराटे प्रशिक्षण, आरोग्य शिबिर, आरोग्य मार्गदर्शन, वक्तृत्व कला मार्गदर्शन अशा अनेक उपक्रमांमुळे मुलांच्या माहितीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या मिळालेल्या माहितीचा ते पुढे त्यांचे करीअर घडवण्यासाठी निश्चित करू शकतात.
मुलांच्या या प्रशिक्षणाचा व्हिडिओ दररोज त्यांचे पालक सोशल मिडियाच्या माध्यमातून घरबसल्या पाहतात. त्याचं कौतुक करायचं म्हणून काही पालकांनी या प्रशिक्षण काळात फळे, मिठाई वाटप सर्व प्रशिक्षणार्थींना केले आहे. यामुळे मुलाचं कौतुक अजून वाढलं आहे.
दिवसेंदिवस या प्रशिक्षणाचा फीवर वाढत चालला आहे पण त्याचवेळी प्रशिक्षण संपण्याचा दिवसही जवळ येतोय हेही सत्य आहे.
फडतरे नाॅलेज सिटीमध्ये
2017-18 शैक्षणिक वर्षासाठी
प्रवेश प्रक्रिया सुरू!!!!
सोशल मिडियाचा प्रभावी वापर
कळंब-वालचंदनगर येथील फडतरे नाॅलेज सिटी म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विद्यापीठच झाले आहे. टाटा स्काय क्लासरुम, अद्ययावत इआरपी सिस्टीम, एसएमएस अपडेटस भव्य कॅम्पस यामुळे अद्यायावत असलेल्या या कॅम्पसने यावर्षी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्याचे ठरविले व त्यावर कामकाजही सुरु केले.
विद्यार्थी-शाळा-काॅलेज-पालक-शिक्षक यांच्यातील सुसंवाद वाढावा व विद्यार्थीकेंद्रीत अभ्यासक्रमाची आखणी करताना आणखी मदत व्हावी यासाठी हा सोशल मिडिया फ्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.
शाळा-काॅलेज मध्ये होणाऱ्या प्रत्येक उपक्रमाची माहिती पालक आणि विद्यार्थी यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्या हातात मिळणार आहे.
आजवर या कॅम्पसमधून बाहेर पडलेले सर्व विद्यार्थी यानिमित्ताने जोडले गेले आहेत. पुन्हा एकदा त्यांना फडतरे नाॅलज सिटीच्या सोशल मिडिया फ्लॅटफॉर्मवर आणून त्यांचेही अनुभव आताच्या विद्यार्थ्यांना देण्याचे काम यानिमित्ताने होणार आहे.
केजी टू पीजी अशी या कॅम्पसची ओळख आहे. नर्सरी पासून माध्यमिक शिक्षण देत असताना त्यात स्टेट बोर्ड आणि सीबीएसई असे दोन्ही पॅटर्न येथे यशस्वीरित्या कार्यरत आहेत. त्यास पालक-विद्यार्थ्यांचाही मोठा प्रतिसाद आहे.
दहावी पास-नापास विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक दालन खुलं राहावे यासाठी आयटीआय सुद्दा या कॅम्पसमध्ये आहे. इंडस्ट्रियल ट्रेनिग इन्स्टीट्यूटचं खरं वैशिष्ट म्हणजे इथं 100 % नोकरीची हमी देणारा कोर्स आहे.
इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यास नोकरीची संधी आयटीआयच्या माध्यमातून देता आली आहे.
उपक्रमशील शाळा असा गौरव करता येईल अशी ख्याती या कॅम्पसमधील व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूल आणि फडतरे ग्लोबल स्कूल अशा दोन्ही शाळांची आहे. अभ्यासासोबतच विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन, स्पर्धा सहभाग राबविले जातात. लहानवयात खेळाला अनन्यसाधारण महत्व् म्हणूनच जवळपास सर्व खेळांचे साहित्य शाळेमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. घोडेसवारी, बुद्धीबळ, कुस्ती, स्केटींग, म्युझिक बॅण्ड, मनोरंजनासाठी विविध खेळणी अशी पर्वणी बालचमूला मिळते. हा कॅम्पस मुलांना आवडेल असाच आहे. पालकांनी या शाळेत प्रवेश घ्यावा आणि त्याच्या भविष्याची चिंता सोडावी, अशी ग्वाही आमचे प्रिन्सिपल देतात.
.............................................................................................
अधिक माहितीसाठी भेट द्या http://www.dkkkp.edu.in/

2010 साली परिसरातील युवकांची गरज ओळखून बाबासाहेब फडतरे पाॅलिटेक्निकची स्थापना करण्यात आली. मॅकेनिकल , आॅटोमोबाईल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्राॅनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अशा पाच शाखांचे शिक्षण इथे दिले जाते. अनुभवी प्राचार्य व स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याचे भविष्य घडविण्यात मदत करण्याचे काम इथे केले जाते.
करिअरमधील अडचणी, करिअर मार्गदर्शन, सेमिनार्स, वर्कशाॅप्स अशा अनेक उपक्रमांतून विद्यार्थीभिमुख इन्स्टिट्यूट अशी ओळख बाबासाहेब फडतरे पाॅलिटेक्निकची झाली आहे.
कॅम्पस इंटरव्हू च्या माध्यमातून अनेक मोठ-मोठ्या कंपन्यामध्ये या काॅलेजच्या विद्यार्थ्याची निवड झाली आहे व ते यशस्वीपणे आपली जबाबदारी पार पाडत आहे.
2017-18 शैक्षणिक वर्षासाठी
प्रवेश प्रक्रिया सुरू!!!!
सोशल मिडियाचा प्रभावी वापर
कळंब-वालचंदनगर येथील फडतरे नाॅलेज सिटी म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विद्यापीठच झाले आहे. टाटा स्काय क्लासरुम, अद्ययावत इआरपी सिस्टीम, एसएमएस अपडेटस भव्य कॅम्पस यामुळे अद्यायावत असलेल्या या कॅम्पसने यावर्षी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करण्याचे ठरविले व त्यावर कामकाजही सुरु केले.
विद्यार्थी-शाळा-काॅलेज-पालक-शिक्षक यांच्यातील सुसंवाद वाढावा व विद्यार्थीकेंद्रीत अभ्यासक्रमाची आखणी करताना आणखी मदत व्हावी यासाठी हा सोशल मिडिया फ्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.शाळा-काॅलेज मध्ये होणाऱ्या प्रत्येक उपक्रमाची माहिती पालक आणि विद्यार्थी यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांच्या हातात मिळणार आहे.
आजवर या कॅम्पसमधून बाहेर पडलेले सर्व विद्यार्थी यानिमित्ताने जोडले गेले आहेत. पुन्हा एकदा त्यांना फडतरे नाॅलज सिटीच्या सोशल मिडिया फ्लॅटफॉर्मवर आणून त्यांचेही अनुभव आताच्या विद्यार्थ्यांना देण्याचे काम यानिमित्ताने होणार आहे.
केजी टू पीजी अशी या कॅम्पसची ओळख आहे. नर्सरी पासून माध्यमिक शिक्षण देत असताना त्यात स्टेट बोर्ड आणि सीबीएसई असे दोन्ही पॅटर्न येथे यशस्वीरित्या कार्यरत आहेत. त्यास पालक-विद्यार्थ्यांचाही मोठा प्रतिसाद आहे.
दहावी पास-नापास विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक दालन खुलं राहावे यासाठी आयटीआय सुद्दा या कॅम्पसमध्ये आहे. इंडस्ट्रियल ट्रेनिग इन्स्टीट्यूटचं खरं वैशिष्ट म्हणजे इथं 100 % नोकरीची हमी देणारा कोर्स आहे.
इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यास नोकरीची संधी आयटीआयच्या माध्यमातून देता आली आहे.
उपक्रमशील शाळा असा गौरव करता येईल अशी ख्याती या कॅम्पसमधील व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूल आणि फडतरे ग्लोबल स्कूल अशा दोन्ही शाळांची आहे. अभ्यासासोबतच विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन, स्पर्धा सहभाग राबविले जातात. लहानवयात खेळाला अनन्यसाधारण महत्व् म्हणूनच जवळपास सर्व खेळांचे साहित्य शाळेमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. घोडेसवारी, बुद्धीबळ, कुस्ती, स्केटींग, म्युझिक बॅण्ड, मनोरंजनासाठी विविध खेळणी अशी पर्वणी बालचमूला मिळते. हा कॅम्पस मुलांना आवडेल असाच आहे. पालकांनी या शाळेत प्रवेश घ्यावा आणि त्याच्या भविष्याची चिंता सोडावी, अशी ग्वाही आमचे प्रिन्सिपल देतात.
.............................................................................................
अधिक माहितीसाठी भेट द्या http://www.dkkkp.edu.in/
.............................................................................................
2010 साली परिसरातील युवकांची गरज ओळखून बाबासाहेब फडतरे पाॅलिटेक्निकची स्थापना करण्यात आली. मॅकेनिकल , आॅटोमोबाईल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्राॅनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अशा पाच शाखांचे शिक्षण इथे दिले जाते. अनुभवी प्राचार्य व स्टाफ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याचे भविष्य घडविण्यात मदत करण्याचे काम इथे केले जाते.
करिअरमधील अडचणी, करिअर मार्गदर्शन, सेमिनार्स, वर्कशाॅप्स अशा अनेक उपक्रमांतून विद्यार्थीभिमुख इन्स्टिट्यूट अशी ओळख बाबासाहेब फडतरे पाॅलिटेक्निकची झाली आहे.
कॅम्पस इंटरव्हू च्या माध्यमातून अनेक मोठ-मोठ्या कंपन्यामध्ये या काॅलेजच्या विद्यार्थ्याची निवड झाली आहे व ते यशस्वीपणे आपली जबाबदारी पार पाडत आहे.
Subscribe to:
Comments (Atom)