Friday, 12 May 2017

तुमच्या मुलासाठी शिक्षणाचं माध्यम कोणतं निवडाल?

तुमच्या मुलासाठी शिक्षणाचं माध्यम कोणतं निवडाल?


मुलांच्या शिक्षणाचं माध्यम निवड करणे हा पालकांसाठी खूप मोठा प्रश्न असतो यासाठी तुमच्या मुलाच्या माध्यम निवडीमध्ये थोडी मदत...

SSC / CBSE Board .....

कुठल्या बोर्डात मुलं शिकणारं .... खरचं फरक पडतो का ह्यानी .... असं म्हणतात, SSC पेक्षा इतर बोर्डातली मुलं दोन वर्ष अॅनडव्हान्स शिकतात, ज्याचा की त्यांना नंतर खुप फायदा होतो. पण फायदा, in terms of what, परीक्षेत मिळणारे मार्कसच ना .... म्हणजे परत आपण मुलांना त्याच rat race मध्ये धावायला भागं पाडतोय, परीक्षार्थी बनवतोय, विद्यार्थी नव्हे. मला असं वाटतं की कुठल्याही बोर्डाच्या शाळेत मुलं गेली तरी त्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये काही फरक पडत नाही.

- फडतरे नॉलेज सिटी, कळंब-वालचंदनगर यांच्यावतीने प्रसारित (स्त्रोत-इंटरनेट)


No comments:

Post a Comment