विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला
फडतरे पॉलिटेक्निकमध्ये महत्व
प्राचार्य के.बी. गवळी यांचे प्रतिपादन
कळंब-वालचंदनगर येथील फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निकमध्ये निर्भया पथकातील महिला पोलिसांनी तक्रारपेटी बसविली आहे. त्यामध्ये तक्रारी टाकण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्ये अचानक भेट देवून मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंवर कारवाई करण्याचे काम निर्भया पथकातील पोलिस करत असतात.
यावेळी महिला पोलिस अमृता भोईटे, अंजली नागरगोजे व वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या माधुरी लडकत, धनश्री जमदाडे, नीलम बनसोडे, अमित दुरुगकर, काशिनाथ मलगुंडे उपस्थित होते.
फडतरे पॉलिटेक्निकमध्ये महत्व
प्राचार्य के.बी. गवळी यांचे प्रतिपादन
कळंब-वालचंदनगर येथील फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत बाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निकमध्ये निर्भया पथकातील महिला पोलिसांनी तक्रारपेटी बसविली आहे. त्यामध्ये तक्रारी टाकण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्ये अचानक भेट देवून मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओंवर कारवाई करण्याचे काम निर्भया पथकातील पोलिस करत असतात.
.......................................................................
निर्भया पथकातर्फे तक्रारपेटीचे अनावरण
.......................................................................
याप्रसंगी प्राचार्य के.बी. गवळी म्हणाले, मुलींच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ही पेटी कॅम्पसमध्ये बसविली आहे, फडतरे पॉलिटेक्निक नेहमीच विद्यार्थीनींना सुरक्षित शैक्षणिक कॅम्पस भर देत आला आहे. या तक्रार पेटीच्या माध्यमातून तक्रार निर्भयपणे पोलिसांकडे करता येणार आहे. आठवड्यातून एकदा ही पेटी उघडण्यात येणार आहे.यावेळी महिला पोलिस अमृता भोईटे, अंजली नागरगोजे व वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या माधुरी लडकत, धनश्री जमदाडे, नीलम बनसोडे, अमित दुरुगकर, काशिनाथ मलगुंडे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment