#PKC#POLY#2017#
परंपरेने साजरा झाला नागपंचमीचा सोहळा
फडतरे नॉलेज सिटीच्या पॉलिटेक्निकमध्ये
मुलींनी घेतला पारंपारिक नाच-गाण्याचा आनंद
श्रावणमासातील मराठी सणांची सुरवात नागदेवतेच्या म्हणजेच नागपंचमीने होते. मराठी वर्षात मराठी सणांना श्रावणात खूप महत्व असते. जूनमधील पावसाच्या पहिल्या टप्प्याने शेतकरी वर्ग सुखावलेला असतो त्याची महत्त्वाची शेतीत सध्या सुरु असतात. साप-नाग हे शेतकऱ्यांचे मित्रच आहेत. हा सामाजिक संदेश नागपंचमी हा सण समाजाला देतो. साप-नाग नागांच्या वास्तव्याच्या ठिकाणी जाऊन त्यांची पूजा करून झाडाखाली, शेतावर झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर झुलण्याचा आनंद घेत गृहिणी माहेरच्या आठवतीत अनेक गाणी गातात.
याच सणाची आठवण देणारा हा कार्यक्रम नाच-गाण्याच्या संगतीत आज फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत फडतरे पॉलिटेक्निकच्या मुलींनी मोठ्या उत्साहात साजरा केला. पारंपारिक गाण्यांनी कॅम्पसने आज वेगळे वातावरण अनुभवले.

परंपरेने साजरा झाला नागपंचमीचा सोहळा
फडतरे नॉलेज सिटीच्या पॉलिटेक्निकमध्ये
मुलींनी घेतला पारंपारिक नाच-गाण्याचा आनंद
श्रावणमासातील मराठी सणांची सुरवात नागदेवतेच्या म्हणजेच नागपंचमीने होते. मराठी वर्षात मराठी सणांना श्रावणात खूप महत्व असते. जूनमधील पावसाच्या पहिल्या टप्प्याने शेतकरी वर्ग सुखावलेला असतो त्याची महत्त्वाची शेतीत सध्या सुरु असतात. साप-नाग हे शेतकऱ्यांचे मित्रच आहेत. हा सामाजिक संदेश नागपंचमी हा सण समाजाला देतो. साप-नाग नागांच्या वास्तव्याच्या ठिकाणी जाऊन त्यांची पूजा करून झाडाखाली, शेतावर झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर झुलण्याचा आनंद घेत गृहिणी माहेरच्या आठवतीत अनेक गाणी गातात.याच सणाची आठवण देणारा हा कार्यक्रम नाच-गाण्याच्या संगतीत आज फडतरे नॉलेज सिटी अंतर्गत फडतरे पॉलिटेक्निकच्या मुलींनी मोठ्या उत्साहात साजरा केला. पारंपारिक गाण्यांनी कॅम्पसने आज वेगळे वातावरण अनुभवले.







No comments:
Post a Comment