मी झाड बोलतोय....
मधून वृक्षारोपणाबाबत जागृती
व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलची लघुनाटिका
वालचंदनगर – जन्मापासून, मरेर्यंत मी तुम्हाला मदत करतोय, फळे, फुले देतोय, जगण्यासाठी ऑक्सिजनही देतोय, अरे माणसांनो सरणासाठी सुद्धा माझाच वापर होतोय, किमान एकतरी झाड लावा, असे आर्जव करत कळंब (ता.इंदापूर) येथील व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थ्याकडून वृक्षारोपण जागृती करण्यात आली.
फडतरे नॉलेज सिटीअंतर्गत (www.dkkkp.edu.in) व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलच्या आवारात हा कार्यक्रम घेण्यात आला. वृक्षारोपणाबाबत जनजागृती करण्यासाठी येथील आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी मी झाड बोलतोय ही नाटिका तयार करून तिचे सादरीकरण या कार्यक्रमात केले.
कार्यक्रमात फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या ऋतुजा मोरे, जगन्नाथ मोरे, प्राचार्य संदीप पानसरे, प्राचार्य सीमा जगताप, अनिता भाटिया, नीलम डोंबाळे, संजय पाटोळे उपस्थित होते.
मधून वृक्षारोपणाबाबत जागृती
व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलची लघुनाटिका
वालचंदनगर – जन्मापासून, मरेर्यंत मी तुम्हाला मदत करतोय, फळे, फुले देतोय, जगण्यासाठी ऑक्सिजनही देतोय, अरे माणसांनो सरणासाठी सुद्धा माझाच वापर होतोय, किमान एकतरी झाड लावा, असे आर्जव करत कळंब (ता.इंदापूर) येथील व्यंकटेश्वरा इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थ्याकडून वृक्षारोपण जागृती करण्यात आली.
..............................................................................................................
पर्यावरण दिनानिमित्त उपक्रम
..............................................................................................................
कार्यक्रमात फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या ऋतुजा मोरे, जगन्नाथ मोरे, प्राचार्य संदीप पानसरे, प्राचार्य सीमा जगताप, अनिता भाटिया, नीलम डोंबाळे, संजय पाटोळे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment