फडतरे नाॅलेज सिटी
कळंब-वालचंदनगर येथे
एक आदर्श विद्यार्थीकेंद्रीत शैक्षणिक संकुल, परिपूर्ण आधुनिक सुविधा
उत्तम शैक्षणिक दर्जा आणि खेळास प्रोत्साहन देणारा .के. जी. (सीबीएसई व एसएससी बोर्ड), आयटीआय, पाॅलिटेक्निक, ज्युनिअर काॅलेज, एमबीए असे अनेक पर्याय विद्यार्थ्यासाठी उपलब्ध असणारा परिसरातील एकमेव कॅम्पस अशी ओळख असणाराएकवेळ जरुर भेट द्या आणि आपला / आपल्या पाल्याचे
उज्ज्वल भविष्यास सुरवात करा

No comments:
Post a Comment