फडतरे नाॅलेज सिटी आयोजित
विद्यार्थी संवाद अभियान
दहिवडी शहरात येत्या 12 जूनला
करीअर निवडताना अनेक विद्यार्थी-पालक संभ्रमावस्थेत जातात. योग्य तज्ञ्जांचा सल्ला घेतला तर चांगले करिअर निवडताना येते, उत्तम शैक्षणिक दिशा मिळते. यासाठीच आम्ही आपल्या दहीवडी शहरात विद्यार्थी-पालक संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत. आपल्याला या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती करत आहोत. आपला मुलगा भलेही 10-12 वी ला नसेल, जाणार असेल, झालाही असेल पण तुम्ही इतरांना तर मार्गदर्शन करू शकाल म्हणून या. यशाला कोणताही शॉर्टकट जरी नसलातरी ते गाठण्याचे जवळचे मार्ग असतात. जाणून घेण्यासाठी येत्या 12 तारखेला पंचायत समिती हॉल, दहीवडी येथे सकाळी 10 वाजता नक्की या. कार्यक्रम वेळेतच सुरु होतो. लक्षात ठेवा 12 जून.
आयोजक – फडतरे नॉलेज सिटी, कळंब-वालचंदनगर

No comments:
Post a Comment