Friday, 9 June 2017

कळंब-वालचंदनगर येथे विद्यार्थीकेंद्रीत शैक्षणिक संकुल

फडतरे नाॅलेज सिटी कळंब-वालचंदनगर येथे
आदर्श विद्यार्थीकेंद्रीत शैक्षणिक संकुल, परिपूर्ण आधुनिक सुविधा

उत्तम शैक्षणिक दर्जा आणि खेळास प्रोत्साहन देणारा .के. जी. (सीबीएसई व एसएससी बोर्ड), आयटीआय, पाॅलिटेक्निक, ज्युनिअर काॅलेज, एमबीए असे अनेक पर्याय विद्यार्थ्यासाठी उपलब्ध असणारा परिसरातील एकमेव कॅम्पस अशी ओळख असणारा एकवेळ जरुर भेट द्या आणि आपला / आपल्या पाल्याचे उज्ज्वल भविष्यास सुरवात करा


No comments:

Post a Comment